परभणीत पोलिसांकडून दलितांना मारहाणीचा दावा, व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
महाराष्ट्राच्या परभणीमध्ये १० डिसेंबरच्या संध्याकाळी एका व्यक्तीने संविधानाच्या प्रतचं नुकसान केलं होतं. त्यानंतर ११ डिसेंबरला परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, काही वेळातच परभणी बंद आंदोलनाला हिंसक वळण…