• Sat. Sep 19th, 2026

social media fraud

  • Home
  • वर्क फ्रॉम होमच्या नावाने ठकबाजी; ‘स्टार’ रेटिंगच्या जाळ्यात नाशिकचा तरुण, 11 लाखांना गंडवलं, प्रकरण काय?

वर्क फ्रॉम होमच्या नावाने ठकबाजी; ‘स्टार’ रेटिंगच्या जाळ्यात नाशिकचा तरुण, 11 लाखांना गंडवलं, प्रकरण काय?

Work From Home Scam Alert: घरबसल्या जॉब करण्याचा विचार करत असाल, तर आधी ही बातमी वाचा. नाशिकमधील ३१ वर्षीय तरुणाची तब्बल ११ लाखांची फसवणूक झालीय. नाशिक ऑनलाईन फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

Pune crime: सोशल मीडियावरील मैत्री महागात; पुण्यातल्या शिक्षिकेचं घर मित्रानेच केलं साफ, सोन्याच्या दागिन्यांसह रक्कमही पळवली!

Pune Crime: पासपोर्टसंदर्भातील कामासाठी तो बडोदा येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुणे क्राईम…

Pune Crime: लग्नाचं आमिष आणि फोटो व्हायरलची धमकी; चंदननगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमांना बेड्या

पुण्यातील चंदननगर परिसरात अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने फसवून अत्याचार केल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर अत्याचार(फोटो–…

क्रिकेट पंढरीत तिकिटांचा ‘खेळ’! सोशल मीडियावरुन आर्थिक लुबाडणूक, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री

मुंबई : शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला नमवून भारताने टी २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली. एका बाजूला या निकालाचा आनंद असताना दुसरीकडे या सामन्याची तिकिटे न…

सोशल मीडियावर ओळख वाढवत, नफ्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा, पाऊण कोटीचे शेअर्स फसले!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नाशिकमधील काही जणांना पुन्हा एकदा फसविल्याचा प्रकार उघड झाला. सोशल मीडियावर ओळख वाढवून…

पार्ट टाइम जॉबचं आमिष, तरुणाला सायबर गुन्हेगारांचा गंडा, सोशल मीडियावरुन १० लाखांची फसवणूक

जयंत सोनोने, अमरावती : हॉटेल बुकिंगचा ‘पॉर्ट टाइम जॉब’ करून चांगलं कमिशन मिळवण्याचं आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल १० लाख ३८ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून…

You missed