Sindhudurg News: आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने धैर्य दाखवलं, माऊलीला दिला मुखाग्नी, प्रसंग पाहून सगळेच गलबलले!
Mother Death Case: काही दिवसांपूर्वी तन्वीच्या आईची प्रकृती खालावली आणि नुकताच तन्वीला आपल्या आईच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला. आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने धैर्य दाखवलं, माऊलीला दिला मुखाग्नी(फोटो–…