मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा महिन्याभरातच बंद; आता सिंधुदुर्गातून गोव्यापर्यंत नव्या जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर
Chipi Airport To Goa Water Travel: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेली एक फेरी एप्रिल महिन्यातच तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्यानंतर आता आणखी एका जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चिपी विमानतळाजवळ…