वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार-शिंदेंनी…
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते. दोन्ही…