जालन्यात सर्व महायुतीचेच आमदार, पण अर्जुन खोतकरांना मंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2025, 8:58 am विधानसभेतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यात आभार यात्रा सुरू केली आहे. शनिवारी (२५ जाने.) शिंदेंची जालना येथे आभार सभा पार पडली. या सभेला अर्जुन…