धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे…
शासन आपल्या दारीला अजित पवार का हजर नव्हते कारण समोर, समर्थक नेत्यांनी देखील फिरवली पाठ
Shasan Aaplya Dari : बुलढाणा जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यासह भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय राठोड उपस्थित आहेत.
मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?
धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले…
ठरलं तर! दोन तारखा रद्द झाल्यानंतर ‘शासन आपल्या दारी’साठी नवा मुहूर्त; कुठे अन् कधी होणार कार्यक्रम?
Nashik Shasan Aaplya Dari : शासन आपल्या दारीसाठी ‘तारीख पे तारीख’वर ब्रेक लागला असून आता नाशिकमध्ये नवा मुहूर्त ठरला आहे.
सहकारमंत्र्यांच्या ऑफिसमधून एक फोन अन् शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजार जमा
मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास…