Kalyan News : पाकिस्तानात राहून आलेल्या इसमाला मलंगगडावर बेड्या, पाकिस्तानी पासपोर्ट काढल्याचं समोर, मुंबई एटीएसकडून तपास सुरु
पाकिस्तानात चार ते पाच वर्षे राहून आलेल्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने पाकिस्तानात राहून तिथला पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने भारतात आल्यानंतर काही दिवसांनी…