• Thu. Jun 25th, 2026
    विधानसभा इतर कामकाज – महासंवाद

    विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

    मुंबई, दि. 23 :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून  सुरुवात झाली असून विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली.

    सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.

    ००००

    एकनाथ पोवार/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed