Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन SIT ची स्थापना, कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी, जाणून घ्या
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासासाठी स्थापन करण्यात आलेली आधीची एसआयटी बरखास्त करण्यात आली असून आता नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या माहितीनुसार, पोलीस उपमहानिरीक्षक…