मैत्रिणींसोबत भंडारदरा सांधण व्हॅली पाहायला गेली अन् भयंकर घडलं, ती भेट ठरली अखेरची
अहमदनगर: सध्या विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण पर्यटनासाठी नियोजन करत आहे. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी सकाळी मुंबई येथील तरुणींचा समूह पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे आले…