ST प्रवाशांसाठी महत्त्वाचे! NCMC कार्ड नियमांत बदल, बायोमेट्रिक त्रुटीसाठी आता आधार OTPचाही पर्याय, आजपासून नोंदणी
ST Bus NCMC Card: एसटी प्रवासात वा अन्य कुठेही कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ते तातडीने ब्लॉक करावे आणि १९९ रुपये भरून नव्या कार्डसाठी नोंदणी करण्याची मुभा आहे. (फोटो– महाराष्ट्र…