Bhandara ST Depo Accident : काळजाचा तुकडा सोबत नेला अन् घात झाला; एसटी डेपोत बस रिव्हर्स घेताना अपघात, तीन वर्षीय चिमुकल्यासह पित्याचा करुण अंत
Bhandara ST Bus Accident : बस रिव्हर्स घेत असताना पाण्याच्या कॅन आणण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रोहित खेडकर आणि ३ वर्षीय रौनक खेडकर अशी मृतांची नावे असून,…