Thane News: ‘रेरा’ प्रकरण तापणार; ६५ बेकायदा इमारतींतील रहिवाशांसाठी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट
Thane News: उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला रेरा घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यासह आणखी पाच आदेश दिले होते. तीन महिने उलटूनही केडीएमसीने कोणत्याही सूचनेवर कारवाई केली नाही. महाराष्ट्र टाइम्सillegal buildings म. टा. खास…