Mumbai News: राणीच्या बागेतील महापौर बंगल्याला लागली वाळवी; प्रशासकीय कार्यकाळात वापरच नसल्याने दुरवस्था
Rani Baug Mayor Bungalow: येत्या काही महिन्यांत महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्ष बैठका घेत आहेत. आता मुंबई महापालिकाही कामाला लागली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भायखळ्यातील राणीच्या बागेच्या आवारात असलेल्या…