• Mon. Mar 9th, 2026
    शिवसेनेने मुक्ताईनगरमध्ये दहशत माजवली, मंत्री रक्षा खडसेंचे चंद्रकांत पाटलांवर आरोप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    चंद्रकांत पाटील यांनी विकासाबाबत न बोलता फक्त…खडसेंचे नाव घेऊन त्यांचा फायदा करून घेतला.असा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे. तर, शिवसेनेच्या दादागिरीमुळे नगरपंचायतीच्या मतदानावर परिणाम झाला…असंही प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed