Raigad Accident: जोरदार धडक अन् कंटेनर कारवर पलटी, ड्रायव्हरने जागीच प्राण गमावले, रायगडमध्ये भीषण अपघात
Raigad Accident One Died: रायगडमध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. Lipi प्रसाद रानडे, रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय…