२० हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; ५० हजारांच्या मताधिक्यानंतरही फडणवीसांनी शब्द फिरवला
Nashik Mahayuti Ministers : ‘तुम्ही चांदवडमधून डॉ. राहुल आहेर यांना निवडून द्या ,मी त्यांना मंत्री करतो,’ असे आश्वासन फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले होते. मात्र, नाशिक जिल्ह्याने भाजपला पाच आमदार…