Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ
कोल्हापूर: पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने गेल्या २४ तासापासून पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली होती. मात्र दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळी पुन्हा वाढ होऊ लागली आहे.पंचगंगेची पाणी पातळी…
राधानगरी १०० टक्के भरले; कोल्हापुरात ८० बंधारे पाण्याखाली, पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ…
कोल्हापुरात ३ दिवासांपासून पावसाची बॅटिंग; पंचगंगाची पातळी वाढली, राधानगरी इतके टक्के भरले
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. कोल्हापूर ग्रामीण भागात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला असून परिणामी पंचगंगा पाणी…