धान्याची अफरातफर थांबणार, रेशन दुकानातील साठा ‘ई पॉस’शी जुळणार; कधीपासून होणार सुरुवात?
पुणे : रेशन दुकानात पाठविलेला धान्यसाठा काही कारणांस्तव वितरित केल्यानंतरही शिल्लक राहतो. विक्रेत्यांकडूनही ‘ई पॉस’वर शिल्लक साठा प्रत्येक वेळी नोंदविला जातोच असे नाही. मात्र, आता रेशन दुकानांच्या पातळीवरील धान्यांचा काळाबाजार…