Diwali Special Trains: दिवाळीचे आरक्षण मिनिटांत फुल्ल; बिहार, यूपी, विदर्भ, कोकणात जाण्यासाठी गर्दी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवाळी आणि छठपूजेसाठी गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या पुण्यातील नागरिकांना रेल्वे आरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच अनेक गाड्यांमधील उपलब्ध जागा संपत…