Pune News : संस्थेची गाडी कार्यालयासमोर लागली, सहकाऱ्यांच्या हातात उमेदवारी अर्ज, तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?
Giriraj Sawant BJP Candidacy : पुणे महानगरपालिकेची निवडणूकची लवकरच घोषणा होणार आहे. तत्पूर्वी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आमच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गिरीराज सावंत भाजप…