कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा
Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झाली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान…
Prashant Koratkar : न्यायालयाच्या आवारातच हल्ला, कोरटकरला स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडीची मागणी, न्यायालयाचे पोलीस प्रशासनाला आदेश
Kolhapur News : प्रशांत कोरटकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर कोरटकरच्या वकिलांनी कोर्टात कोरटकरसाठी कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडीची मागणी केली. वकिलांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.…
कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस कार व्यावसायिक कलाटेंच्या फॉर्महाऊसवर सापडली, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2025, 3:54 pm छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त..वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉईस कार अखेर आढळून आली आहे. पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध बांधकाम…
कोरटकर समोर आला तेव्हा देशद्रोहीच दिसला, हल्ला करण्याचं कारण वकीलानं सांगितलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2025, 2:01 pm छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोर्टात सुनावणी पार पडली.सुनावणीसाठी नेताना कोर्ट कॅन्टीन परिसरात वकील अमित भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.अमित…
प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा ठाकरे गटाकडून सत्कार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2025, 1:45 pm छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोर्टात सुनावणी पार पडली.सुनावणीसाठी नेताना कोर्ट कॅन्टीन परिसरात वकील अमित भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.प्रशांत…
औरंगजेबाची कबर ते वाघ्या कुत्र्याची समाधी, राजू शेट्टींनी एका वाक्यात विषय संपवला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. आत्ताचे राज्यकर्ते आमच्यासोबत औरंगजेबापेक्षा वाईट वागतात, असं राजू शेट्टी म्हणाले.शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पकडण्यासाठी एक महिना का लागला,…
प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं, शिवप्रेमींनी पायताण दाखवली, पोलिसांकडून कसून चौकशी
Kolhapur News : गेला महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणातील मंचरियालमधून कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं होतं. Lipi नयन यादवाड, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी…
Prashant Koratkar याच्या मुसक्या आवळल्यानंतर Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया
Devedra Fadnavis First Reaction on Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोरटकरचं मोबाईल लोकेशन ट्रॅक करुन अटक केल्याचं…
शिवप्रेमींचे आभार मानले, पोलिस यंत्रणेचंही कौतुक…कोरटकरच्या अटकेवर इंद्रजीत सावंतांची काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Mar 2025, 8:40 pm शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत…
शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, कोरटकरच्या अटकेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.महाराष्ट्र पोलिसांनी तेलंगणातून प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलं आहे. प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्रशांत कोरटकरवर कायदेशीर…