प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले, व्यक्तीगत द्वेष
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दिलीप वळसे पाटील व प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी यावर भाष्य केले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश…