• Sat. Sep 21st, 2024

police arrested two thieves

  • Home
  • रिक्षावाला आणि मेकॅनिकने केली हातमिळवणी; दोघांना एकच नाद, रिक्षा, दुचाकीचोरीचा लावला सपाटा

रिक्षावाला आणि मेकॅनिकने केली हातमिळवणी; दोघांना एकच नाद, रिक्षा, दुचाकीचोरीचा लावला सपाटा

Thane crime news : आपल्या दारूच्या व्यसनापायी, तसेच मौजमजा करण्यासाठी रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोन चोरांपैकी एक रिक्षा चालक, तर दुसरा मेकॅनिक आहे.

You missed