पुणेकरांनो कृपया लक्ष द्या! PMP बस मार्गात उद्या मोठे बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद, कशी असेल पर्यायी व्यवस्था?
Pune PMPML Bus: लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सpmp bus AI म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या…