मोठी बातमी: पुणे फॉर्च्युनर हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले; दोन नव्हे चार जण कटात सहभागी, कारणही झालं स्पष्ट
Pune Fortuner Murder Case: पिंपरीमध्ये नितीन गिलबिले यांची फॉर्च्युनर कारमध्ये हत्या करण्यात आली होती. अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी पिस्तुलाने गोळ्या झाडून नितीन यांची हत्या केली होती. या प्रकरणात…