मेट्रोत स्थानिक भूमीपुत्रानांच प्राधान्य द्या; अंबादास दानवेंच्या पुणे मेट्रो प्रशासनाला सूचना
पुणे : मेट्रो पुण्यात आणि त्यासाठी बिहारच्या वर्तमानपत्रात कामगार भरतीच्या जाहिराती कशासाठी? असा खरमरीत प्रश्न उपस्थित करत पुणे मेट्रोमध्ये प्रथमत: स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या. पुण्यात तुम्हाला सर्व कामासाठी माणसे मिळतील.…