छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा; घाटीची ओपीडी रोज दोनदा, औषधी-साहित्य खरेदीवरही अंकुश
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : घाटीतील स्वच्छता तसेच औषधांच्या पातळीवर अनेक सुधारणा होत असतानाच, व्यापक रुग्णसेवेसाठी आणि ग्रामीण रुग्णांचा विचार करुन आता घाटी रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) हा…