Ashok Kharat Nashik: ऑफिस बॉय नीरज जाधव माझ्याकडे स्वत:हून आला नाही; समोरासमोर चौकशीदरम्यान अशोक खरातचा वेगळाच दावा
Neeraj Jadhav: आपल्याकडे कामाला असलेल्या नीरज जाधवच्या मागे खरातने आता ‘कट’ असल्याचा संशय व्यक्त केल्याने यामागे वेगळी शक्ती कार्यरत होती का? याचा तपास एसआयटीला करावा लागणार आहे. अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र…