Maratha Reservation: ओबीसी कोटा 27 ऐवजी 37 टक्क्यांपर्यंत का वाढवला नाही? मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाचा प्रश्न
Maratha Reservation: ओबीसी कोटा २७ टक्क्यांंवरुन ३७ टक्क्यांपर्यंत का वाढवण्यात आला नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारसमोर उपस्थित केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांतील (हैदराबाद…