नाराज भुजबळ मुंबईत; पक्षाने अद्याप दखल न घेतल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता; निर्णयाकडे नजरा
Chhagan Bhujbal: भुजबळ यांच्या नाराजीची पक्षाने चार दिवसांनंतरही दखल न घेतल्याने भुजबळ समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यातच शुक्रवारी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळांशी ‘गुफ्तगू’ केले…