• Tue. Jun 16th, 2026

    naved mushrif

    • Home
    • गोकुळची सभा पुन्हा गाजली; गोकुळमधील सभेतील राड्याची परंपरा कायम

    गोकुळची सभा पुन्हा गाजली; गोकुळमधील सभेतील राड्याची परंपरा कायम

    गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत यंदाही गदारोळाचेच चित्र दिसले. गोकुळच्या सभेच्या शेवटच्या टप्प्यात घोषणाबाजीने वातावरण तापलं.गोकुळची सभा म्हणजे राडा, ही प्रतिमा यंदाही टिकून राहिली.

    You missed