पुण्यातील वाहतूक कोंडीवर दिलासा, तळेगाव-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी; नवले पूल परिसरात उन्नत मार्गाचा प्रस्ताव
Talegaon-Shikrapur Highway: पुण्यातील वाढती वाहतूककोंडी आणि अपघातांची संख्या लक्षात घेत पुण्यात अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यापैकी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी मिळाली असून सुतारवाडी ते देहूरोड 16 किमी उन्नत मार्ग प्रस्तावित…