Nashik Ring Road: नाशिकमध्ये बनतोय 77 किमी लांब रिंग रोड, 7 हजार कोटींचा खर्च करून खेडेगावांना जोडणार; कुठे-कसा असेल मार्ग?
नाशिक: 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये परिक्रमा मार्ग (Ring Road) तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी लाखों भाविक 2027मध्ये येथे दाखल होणार असून, त्यावेळी गर्दी कमी करून वाहतूक…