नांदेडमध्ये ठाकरे गटाला खिंडार, आदित्य ठाकरे यांच्या विश्वासूसह अनेक शिवसैनिक अजित दादांच्या राष्ट्रवादीत
Shivsena UBT leaders joins NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह इतर शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या…