Nanded Crime : शेअर मार्केटचा नाद महागात पडला; खरं सोन्याच्या जागी बनावट सोनं, 80 तोळ्याचे दागिने लंपास; SBI बँक अधिकाऱ्यांचा कारनामा
Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. नांदेड एसबीआय सोनं चोरी(फोटो– महाराष्ट्र…
Nanded MLC Seat : विधानपरिषदेसाठी अशोक चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचं नाव चर्चेत, वर्षानुवर्षे झटणाऱ्या ‘निष्ठावंतांना’ डावलणार!
Nanded Ashok Chavan News : विधानपरिषद निवडणुकीची लगबग आता सुरु झाली आहे. प्रत्येकाने आपली कंबर कसली आहे. त्याचदरम्यान, निकटवर्तीयाच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची चांगलीच धरपड दिसून येत आहे. विधानपरिषद…
Nanded Crime : नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी
NEET Paper Leak Nanded Kadam Family Investigation : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन पोहोचलं आहे. इथल्या एका उच्चभ्रू परिसरात कदम कुटुंबावर सीबीआयने कारवाई केली…
Nanded Crime : ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीतर…’; भावाकडून बहिणीचा छळ, बदनामी झाल्यानं विवाहितेचं टोकाचं पाऊल
Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. नांदेड लोणी विवाहित महिलेची आत्महत्या(फोटो–…
Nanded News : सगळ्या विषयात 35 टक्के गुण, श्रुतीची दहावीत काठावर बाजी; नांदेडमध्ये एकाच निकालाची चर्चा
Nanded Shruti Patil 10th Result : आज राज्यभरात दहावीचा निकाल लागला. पण नांदेड जिल्ह्यात एकाच निकालाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. ती म्हणजे श्रुती दिगंबर पाटील या विद्यार्थिनीच्या निकालाची नंदनवन श्रुती…
Nanded Accident News : हृदयद्रावक घटना! पोहण्याचा मोह अंगलट आला, खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात उड्या टाकल्या; चार लेकरांचा बुडून मृत्यू
Nanded Accident News : नांदेड शहरातील देगलुर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देगलूर चार मुलांचा बुडून मृत्यू(फोटो–…
Nanded Crime : ‘काका पेपर चांगला गेला बरं’; इंजिनिअर होण्याचं स्वप्न अधुरं, १९ वर्षीय तरुणीने आयुष्याची दोर कापली, कारण अस्पष्ट
Nanded Young Girl End his Life : नांदेडमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने आपल्या आयुष्याची शेवट केली आहे. नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप…
Nanded Crime : ‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही’; नाशिकनंतर नांदेडमध्ये मठातील महाराजाचा महिलेवर अत्याचार
Nanded Crime News : राज्यातील नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. त्याचदरम्या, नांदेडमध्ये देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड,…
Nanded Child Rescue Operation : दरवाजा लॉक, घरात एकटाच अडकला चिमुकला; आई-वडिलांचा जीव टांगणीला, अग्निशमन दलाने खिडकीतून रेस्क्यू केलं
खेळता खेळता बेडरूमचा दरवाजा लॉक झाला आणि एक वर्षाचा शिवांश आत अडकला. आई-वडिलांची धाकधूक वाढलेली असतानाच अग्निशमन दलाने ३५ फूट उंचीवर शिडी लावून खिडकीतून प्रवेश केला आणि…. खेळता खेळता दरवाजा…
Nanded News : मुलाचं अल्पशा आजाराने निधन, बातमी ऐकताच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास; एकाच दिवशी बाप-लेकावर अंत्यसंस्कार
Nanded News : नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी देखील प्राण सोडले आहेत. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलाच्या मृत्यूची…