रुग्णांनी सेवन केले बोगस अॅन्टिबायोटिक; पावणेचार लाख टॅबलेट फस्त, उत्पादक कंपनी अस्तित्वातच नाही
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४ लाख अॅन्टिबायोटिक खरेदी करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना या टॅबलेटचे वितरणही करण्यात आले. यातील ३ लाख ७८ हजार ४००…