महाराष्ट्रातील सर्वात थंड शहर, सूर्य उगवल्यानंतरही घराबाहेर पडणं कठीण; कडाक्याची थंडी कोणत्या जिल्ह्यात?
Cold Weather In Maharashtra : महाराष्ट्रभरात थंडीचा कडाका वाढतो आहे. अशात महाराष्ट्रात विदर्भातील एका शहरात ९.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं असून हे या हंगामातील सर्वात कमी तापमान ठरलं आहे. महाराष्ट्र…