Accident News : मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना वडिलांवर काळाची झडप, लग्नाच्या घरावर शोककळा
अकोल्यातील मूर्तिजापूर येथे मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. ओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेने लग्नाचा आनंद शोकात…