चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीलाच संपवले, नंतर अपघाताचा रचला बनाव; असा फसला डाव…
Nagpur Crime News : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तुळजाई नगरमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा…