मुंबईकरांच्या खिशाला झळ; एसटीची १५ टक्के भाडेवाढ लागू, कोणत्या बससाठी किती रुपयांचे तिकीट? जाणून घ्या
ST Bus Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा-टॅक्सी प्रवास पुढील शनिवारपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून महागणार असून रिक्षा प्रवासासाठी किमान २३ रुपयांचे भाडे २६ रुपये होणार आहे. तर टॅक्सी प्रवासाचे मीटर २८ ऐवजी…