धारावीकरांना मोठा दिलासा! 65 टक्के लोकांना मिळणार हक्काचं घर, 507पैकी ‘इतकी’ घरे पात्र
Dharavi Redevelopment Project: निविदा अटी आणि शर्तीनुसार, १ जानेवारी २००० पूर्वी बांधलेल्या सर्व निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक संरचना धारावीमध्येच पुनर्वसनासाठी पात्र आहेत, असे सूत्रांनी सांगितले. धारावी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…