मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या ब्लॉक, मुंबईकडे जाणारी वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद
पुणे (लोणावळा) : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या दुपारी १२ ते २ या वेळेत ग्रँटी बसवण्यासाठी ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत km ३९/९०० या ठिकाणी ग्रँटी बसविण्यात येणार आहे.…