खोलीत तरुणीची तर स्टेशनवर गार्डची बॉडी; मैत्रिणने उलगडलं सिक्रेट, मुंबईत हॉस्टेलची हॉरर स्टोरी
मुंबई : ‘आई-बापाने वाढवलं पण कांद्याने रडवलं’ अशी म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता ही म्हण बदलण्याची वेळ आली आहे. कारण, रक्ताचं पाणी करून आई-वडील आपल्या मुला-बाळांना वाढवतात. मात्र, समाजात…