भोकर-मुदखेडमध्ये भाजपचा झेंडा रोवला, अशोक चव्हाण यांनी ताकद दाखवली
Maharashtra Times•22 Dec 2025, 10:41 am राज्यातील नगर परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत भाजपनेच वर्चस्व दाखवून दिलंय.नांदेडमध्येही खासदार अशोक चव्हाण यांनी आपली ताकद दाखवून दिलीय.निवडणुकीत आलेले यश हे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी टाकलेला…