MPSC अध्यक्षांवर कारवाई होत नाही, कारण ते फडणवीसांचे शाळेतील मित्र; रोहित पवारांचा गंभीर आरोप, पुढील दिशा केली स्पष्ट
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: “राज्यात ४५ लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील भ्रष्टाचारामुळे गरीब घरातील मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न विरले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे घाबरलेल्या सरकारने…