Buldhana News : विवाहिता चिमुकलीसोबत रात्री घराबाहेर, दोन दिवस शोधाशोध; नंतर नदीपात्रात माय-लेकींची बॉडी, भयंकर घटनेने कुटुंबाला धक्का
Buldhana Crime : जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विवाहितेने 4 वर्षांच्या मुलीसह आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात खळहळ व्यक्त होत असून महिलेने मुलीला घेऊन इतकं टोकाचं पाऊल का उचललं…