Devendra Fadnavis: फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानेच सरकारविरोधात थोपटले दंड; नरेंद्र पाटलांचा संताप, राजीनाम्याचा इशारा!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देऊन सक्षम करण्यात आले. त्यामुळे महामंडळाचे एक लाख ८० हजारांपेक्षा अधिक लाभार्थी झाले…
कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून दूर राहण्याचा वकिलांचा जरांगेंना सल्ला
छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे गुरुवारी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न…
मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारची तयारी, कर्मचारी वर्ग हजर, कामकाज संपेपर्यंत…
मुंबई: मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला राज्य सरकारने कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.…