Manikrao Kokate: भुजबळांसाठी मुलगा अन् पुतण्या दोघेच ओबीसी! माणिकराव कोकाटेंची टीका
Manikrao Kokate Vs Chhagan Bhujbal: राज्य मंत्रिमंडळात ४२ मंत्र्यांपैकी १७ ओबीसी, तर १६ मराठा मंत्री आहेत. ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यामुळे कोणावरही अन्याय झालेला नाही असेही…